¡Sorpréndeme!

Nana Patole | आधी मोदी सरकार बरखास्त करा | Amit Shah in Pune | Sakal Media

2021-12-19 3,880 Dailymotion

Nana Patole | आधी मोदी सरकार बरखास्त करा | Amit Shah in Pune | Sakal Media
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात केलेल्या टिकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले. महाराष्ट्रातील सरकारने राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी शहा यांनी केली. त्यावर पटोले यांनी प्रत्युत्तर दिले.
#NanaPatole #Congress #AmitShah #BJP #AmitShahinpune #PoliticalNews #Government